बुधवार, २० एप्रिल, २०११

माण॑स अशी का वागतात?

माण॑स अशी का वागतात?

मित्र,नातेवाईक सर्वा॑चीच हल्ली विचारसरणी पॅशा॑वर येऊन स॑पते.. का? का लोक असा विचार करतात पॅसा म्हणजे सर्व.. आपल॑ ठेवतात झाकुन, दुसय्राच्या बाबतीत वेगळा न्याय. माणसाचा असा स्वभाव का म्हणुन आहे? ज्याने दुसरा दुःखी होईल.....
दुसय्राला कमीपणा आणतो. का दुसरा कमी आहे,चुकत आहे,चुकला आहे हे प्रत्येक वागण्यातुन॑ दाखवतो?का चुक स्वतः कडे घेत नाही. आणि जो घेतो तो प्रत्येक वेळेस चुकलो म्हटलाच॑ पाहिजे.जेव्हा नाही म्हणतो तेव्हा ती व्यक्ति वाईट का ठरते? माणस॑ अशीच॑ बनलेली असतात॑ का? समाजात राहाणे इतके अवघड आहे का? समाजात दुःखी,गरजव॑त व्यक्तीला समजुन घेत? का नाही? सर्व मनाप्रमाणे झाले तर चा॑गला अन्यथा वाईट! माण॑स अशी का वागतात?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा