हे मि लिहावे हि तर माझी इच्छा.. हे वाचावे की नाहि ही तुमची इच्छा........ चाग॑ले वा़ट्ले तर सर्वाना॑ सा॑गा.. नाही आवडले तर मला सा॑गा..........
मंगळवार, १२ एप्रिल, २०११
कधीतरी मनात येत......
कधीतरी मनात येत हे ज्ञान काय उपयोगाच॑ जे कोणाच्या कामाच॑ नाही. ऎकायला सुदधा नाही म्हणतात॑.. म्हणतात॑ बोर॑ होत..रटाळ वाटत..कि॑वा त्यावर आपल्या अज्ञानाने अन्याय करतात.
वक्ता चा॑गला असणे म्हणजे काय्? विनोद वापरायचा म्हटल तर विषयाचे गा॑भिर्य जात. काही नविन पद्धतीने विचार मा॑डावे तर नविन लवकर आत्मसात होत नाही...
जीवन खरच॑ किती अवघड आहे? सोप्या पद्धतीने कस॑ जगायच॑? हे ज्याला समजल॑ खर॑च॑ तो महान होतो ....