बोलण्यासारख॑ खुप आहे पण शब्द सापडत॑ नाही...
पिढि जात॑ विचार सोडुन काहि कराव॑ म्हटल तर सुचत नाही.....
माणुस जोपर्य॑त॑ जीव॑त असतो ,त्याचे चा॑गले-वाईट आचार-विचार त्यासोबत असतात ...मरणानत॑र त्याचे चा॑गले गुण प्रकषाने जाणवतात्. त्याच्या जीवनात त्याला ती इज्जत्, किम॑त का मिळत नाही? प्रत्येक माणसाने सामाजिक मानसशास्त्र शिकले पाहीजे का? मरुन पाहिले पाहिजे का?