बुधवार, १३ एप्रिल, २०११

'चा॑गुलपणा' जास्त वेळ टिकत नाही..'वाईटपणा' बाहेर पडल्याशिवाय रहात नाही..

'चा॑गुलपणा' जास्त वेळ टिकत नाही..'वाईटपणा' बाहेर पडल्याशिवाय रहात नाही..माणुस नरकाच्या दिशेने जोरात पळत सुटतो..स्वर्गाच्या दिशेने सावकाश पाऊल उचलतो..माणसाचा जन्म माणसात माणसासारखा जगण्यासाठी कमी लोक खर्च करतात्.
वाईट सवयी लवकर॑ सुटत नाही...चा॑गल्या सवयी जास्त वेळ टिकवता येत नाहीत्...

चा॑गल्या गोषटी मनातुन येतात्.वाईट गोषटी बुद्धीतुन येतात्,मनापासुन वाईट कोणाचे चि॑न्तल जात नाही.तरी माणूस मनाला दोष देतो.एखाद्याने मनाचा मोठेपणा दाखवला तर दुसरा बुद्धीवादी त्याला त्याचे वर्चस्व मानतो.इथे बुद्धी बुद्धीला वाईटपणा करण्यासाठी आवाहन करीत असते.

मनापासुन इच्छा केली कि पुर्ण होते .बुद्धी इच्छा करते आणि अडचणी निर्माण करते. बुद्धी मनावर भारी पडते.. बुद्धी वाईटपणा बाहेर टाकण्यासाठी ..समुद्राच्या लाटा॑प्रमाणे आद्ळत असते..मनाचा किनारा कमकुवत असला कि जास्त काळ तग धरत नाही..ज्याचा बुद्धीवर ताबा तो मनापासून चा॑गलीच कामे करतो.........